रोठ बुद्रुक शिवसेना वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली.


खारी /रोहा ( केशव म्हस्के)           हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मूर्ती दिनानिमित्ताने रोठ बुद्रुक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मूर्ती दिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी रोठ बुद्रुक सरपंच नितीन वारंगे,शाखा प्रमुख निलेश वारंगे,महिला आघाडी प्रमुख अमृता शशिकांत साळुंके,शिवसैनिक शशिकांत साळुंके,जयेश माने,अनिष शिंदे सह धाटाव विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/रोहा)

Comments

Popular posts from this blog