खारी येथे ग्रामपंचायतीचे बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचे आमदार अनिकेत तटकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदनखारी -केशव म्हस्के 

कार्यसम्राट आमदार अनिकेत भाई तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रेय काळे यांच्या हस्ते खारगाव ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक दरम्यान प्रभाग क्र.४ मधील रोहिणी रोहिदास शिर्के,रामदास रामचंद्र दळवी, राजेंद्री बबन वारगुडे,आणि प्रभाग क्र.१ चे नयना नवनीत सावंत, चिमा आत्माराम  ढुमणे हे ५ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सदस्यांचे पुष्प गुच्छ देत सन्मान पूर्वक गौरविण्यात आले असून अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

छायाचित्र :- केशव म्हस्के खारी/रोहा)

Comments

Popular posts from this blog