आदर्श सेवा मुंबईकर मंडळ सोनसडे चे वतीने दिपावली निमित्ताने फराळ वाटप! 


तळा  कृष्णा भोसले. 


     तळा तालुक्यातील सोनसडे येथील चाकरमानी असलेल्या मुंबई मध्ये नोकरी निमित्ताने गेलेल्या परंतु आपल्या मातृभूमी शी नाळ जोडलेल्या आदर्श सेवा मुंबई कर मंडळ सोनसडे यांचे वतीने गावातील बंधूभगिनिना दिपावली निमित्ताने फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष देवजी गावडे, कार्याध्यक्ष परशुराम वरंडे, सचिव पत्रकार कृष्णा भोसले,उपाध्यक्ष , उपसचिव शंकर रसाळ, खजिनदार नथुराम ताम्हणकर,  पांडुरंग रसाळ, सल्लागार रामचंद्र घाडगे जेष्ठ सल्लागार बाळोजी वंरडे, यशवंत शिगवण, पांडुरंग भोसले,रविंद पाटेकर आणि महिला मंडळ सोनसडे, मुंबई कमेटीचे अध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष नामदेव वनगुले, खजिनदार योगेंद्र भोसले, सदस्य, इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर तळा तालुका कुणबी युवा अध्यक्ष विजय घाडगे, राजु थिटेकर, सुनिल बैकर,देविदास बांद्रे, मंगेश मांडवकर, व इतर सदस्य ही उपस्थित होते. यावेळी दिपावली च्या शुभेच्छा देत फराळाचा वाटप करण्यात आला. सर्वाना शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog