आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रोहा तालुका राष्ट्रवादी राष्ट्रवादी युवक यांचा संयुक्त विद्यमानातून LED टीव्ही व सायकलचे वाटपरोहा प्रतिनिधी           आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुका राष्ट्रवादी व युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमानाने 50% सवलतीत LED टीव्ही व सायकल वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडला.रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंडे यांच्या प्रयत्नातून LED टीव्ही व सायकलचे वाटप करण्यात येत आहे. याचा कालावधी 14 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, युवा नेते राकेश शिंदे, युवती अध्यक्षा रविना मालुसरे, आंबेवाडी उपसरपंच कुमार लोखंडे,वरसगाव सरपंच राजीवले,कोलाड पोलीस निरीक्षक साबळे साहेब,मनोज शिर्के, जगन्नाथ धनावडे, महेंद्र वाचकवडे, अवि पालंगे, नितीन जाधव,बंधू कदम, गणेश वाचकवडे, संदीप जाधव, संजय मांडलूस्कर,स्वप्निल शिंदे,हेमंत मालुसरे,अनिल आयरे, नितीन रटाटे, वामन पवार, शैलेश बाईत, राकेश कापसे, सुमित जाधव,गितेश भोकटे,चेतन मालुसरे, संजय भोकटे,चंद्रकांत भोकटे,संजय सानप,महेश पवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंढे यांनी अथक मेहनत घेतली आहे.Comments

Popular posts from this blog