आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतले" खारी गावचा राजा" चे दर्शन..
खारी/रोहा (केशव म्हस्के)
रोहे "खारी गावचा राजा" साखरचौथ गणपती बाप्पांचे दर्शन घेताना कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांनी सदिच्छा भेट देत बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले..
त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते सतेज आपणकर,राजेंद्र खिरीट,गुरुनगर अध्यक्ष पुरुषोत्तम देशमुख,रमाकांत पाटील,समीर म्हस्के,प्रफुल्ल खिरीट आदी साखर चौथ गणपती उत्सव मित्र मंडळ उपस्थित होते..
छायाचित्र :- केशव म्हस्के ( खारी/ रोहा)
Comments
Post a Comment