खारगाव येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे अर्ज भरताना आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती 


खारी - केशव म्हस्के 

                         रोहे तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खारगाव ग्राम पंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार खारी - काजुवाडी गावचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय काळे उमेदवारीचे नामनिर्देशन अर्ज भरतावेळी विधान परिषद सदस्य कार्यसम्राट आमदार अनिकेत तटकरे,जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,माजी उपसरपंच नितीन मालुसरे,महेश शिर्के,श्याम भाऊ एस पाटील,आदी खारी ग्रामस्थ मतदारांच्या व तालुक्यातील प्रमुख नेतेगण व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अलंकार भोईर,गणेश लोंढे यांच्या सुपूर्त करताना..छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)

Comments

Popular posts from this blog