मनवामिट हाॅटेलचे शानदार उद्घाटन
खारी/रोहा (केशव म्हस्के)
रोहे तालुक्यातील ग्रा.पं.खारगाव हद्दीतील मौजे खारी - काजुवाडी येथील गंगाजल शुद्ध पिण्याचे पाणी वितरक तरुण मराठी उद्योजक व्यावसायिक मनेष लिलाधर खिरीट यांच्या'manvameet ' हॉटेलचे शानदार उद्घाटन करण्यात आले..
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा मालक लिलाधर खिरीट,तंटा मुक्ती अध्यक्ष चंद्रकांत टिकोणे,तुकाराम शिर्के, swar Balloon डेकोराटर्स चे उमेश काळे,शैलेश खिरीट आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींनी सदिच्छा भेट देत अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या...
छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)
Comments
Post a Comment