जय लोटणेश्वर खारी महिला व तरुण युवा गोविंदा पथकाने मारली बाजी..


खारी/रोहा (केशव म्हस्के) :- 


                             खारी गावची पोर हुशार..एकच पाऊल टाका आला रोह्याचा नाका गोपाळ काला निमित्ताने जय लोटणेश्वर खारी महिला व तरुण युवा खारी गावच्या महिला व तरुण बाल गोपाळ गोविंदा पथकाने दमदारपणे आ.भरत शेठ गोगावले महाड आणि रोहे शहरातील सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित दही - हंडी सहा थर लावून सन्मानपूर्वक मानवंदना सलामी देत सही सलामतपणे एकाच दिवसात हजारो रुपयांची पारितोषक कमविल्याने सर्व गोविंदा तरुण बाल गोपाळ आणि महिला गोविंदा पथकामध्ये आनंददायी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कौतुक व अभिनंदन,शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे


Comments

Popular posts from this blog