धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिना निमित्त फळ वाटप
तळा संजय रिकामे
आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिना निमित्ताने तळा तालुका व शहराच्या वतीने तळा येथील शिवसेना शाखेत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र तळा, डॉक्टर वडके दवाखाना येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहरप्रमुख राकेश वडके,नगरसेविका नेहा पांढरकामे विद्यकिय अधिकारी डॉ. मोदे नगरसेवक,शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment