रोहे येथील किशोर तावडे मित्र परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी.. 


खारी/ रोहा ( केशव म्हस्के)

             रोहे शहरातील भाटे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष किशोर रविंद्र तावडे मित्र मंडळाच्या वतीने ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी कामगार दिनाचे औचित्य साधत  शहरातील आडवी बाजारपेठ येथील दुकानामध्ये मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या कामगांराना आदरपूर्वक सन्मानित करीत जपली सामाजिक बांधिलकी..

           यावेळी किशोर तावडे यांच्या समवेत सुरेश मेथा,आकिल रोहावाला, मयुर जैन, हेमंत ओक,पत्रकार विश्वजित लुमण,महादेवबुवा साळवी, मनोज जैन, दिलदार नाडकर,राजेश मेहता, समीर दर्जी, समीर आलेकर,इक्बाल अनवरे आदी मित्र परिवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog