प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध 

रोहा-प्रतिनिधी

           राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना राज्य शासनाने दडपशाहीने  निलंबित करण्यात आले. त्या घटनेच्या निषेधार्थ रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, शहर अध्यक्ष अमित उकडे, तालुका अध्यक्षा प्रितम पाटील ,शहर अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण,मयूर दिवेकर, महेंद्र गुजर,पडवळ, समाधान शिंदे, स्वप्निल शिंदे, संतोष पार्टे, सुरेखा पार्टे,सतिश भगत आदि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

👇👇व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा



Comments

Popular posts from this blog