वरसगांव येथे रोहा तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची मासिक सभा संपन्न
माजी मंत्री आमदार आदिती तटकरे यांची उपस्थिती
रोहा-प्रतिनिधी
माजी मंत्री आमदार कु.आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरसगांव येथे मंगळवार दिनांक ८/११/२०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सत्कार समारंभं मोठ्या थाटात संपन्न झाला.
यावेळी मा. तुकाराम खांडेकर अध्यक्ष रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ, व सर्व कार्यकारिणी. तालुका अध्यक्ष श्री. गजानन गुरव व कार्यकारिणी,पंचायत समिती सदस्या सौ. सिद्धि संजय राजिवले,सौ.प्रितम पाटील अध्यक्ष
रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी,वरसगाव सरपंच सौ.विशाखा विजय राजिवले व ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच श्री. संजय राजिवले, श्री. सुशिल शिंदे, श्री. राकेश शिंदे.श्री अजित आंब्रुकर सौ. पुनम आंब्रुकर, सौ. बोरकर व पोलीस पाटील श्री. चंद्रकांत सानप,सतिष सानप,राजेश सानप , खालची आळी गणेश मंडळ अध्यक्ष रोहन आंब्रुस्कर,खजिनदार रत्नेश सानप, सिद्धेश कापसे, दिनेश कापसे, प्रणित म्हसकर, श्री अजय सानप, नामदेव सानप. रामजी सानप, संतोष खांडेकर ,अनंत आंब्रुकर व सर्व सदस्य व खालची आळी सर्व महिला उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment