डॉ.तुषार राजपुत यांच्या क्लिनिकचे अष्टमी येथे उद्धघाटन
रोहा - निखिल दाते
पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ.तुषार राजपुत व डॉ.कोमल राजपुत यांनी अष्टमी येथील एम्पायर पाम बिल्डिंग मध्ये नवीन क्लिनिक सुरू केले असून या क्लिनिकचा उद्धघाटन सोहळा बुधवार दिनांक 13 जुलै रोजी सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ .रघुनाथ भट यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी रोह्याचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर ,डॉ .अपूर्व भट ,डॉ .पुजा भट ,डॉ .प्रशांत गोसावी ,डॉ .प्रिया गोसावी ,डॉ .तेजकुमार आपणकर ,डॉ .सविता किणीकर ,डॉ .अभिजीत जोशी , विद्या रोहेकर ,राकेश कागडा ,अकिल रोहावाला आदी मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने रोहे -अष्टमीकरांना आणखी एक सुसज्ज वैद्यकिय दालन मिळाले आहॆ.
Comments
Post a Comment