चोचिंदे गवळवाडी येथे सामाजिक सभागृहसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर
महाड-प्रतिनिधी
रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार आदितीताई तटकरे, विधान परिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी चोचिंदे गवळवाडीला विकास कामांमध्ये नेहमी झुकते माप दिले. वाडीवर असणाऱ्या विविध समस्या दूर करून विकास होताना दिसत आहे.
आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या स्थानिक आमदार विकास कामांतर्गत आमदार निधीतून चोचिंदे गवळवाडी येथील सामाजिक सभागृहासाठी रुपये १० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
:
Comments
Post a Comment