आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने अलिबाग सागरी किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम



अलिबाग-प्रतिनिधी

आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,रायगड आणि प्रिझम सामाजिक संस्था, अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने वरसोली बीच,अलिबाग येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



प्रिझम सामाजिक संस्थेचे जवळपास 80 युवक-युवतींनी स्वच्छता अभियानामध्ये सागरी किनाऱ्यावर साफ-सफाई केली.

सदर अभियानात प्रिझम सामाजिक संस्थेचे श्रीमती तपस्विनी गोंधळी,तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर-पिलंकर,श्री.सचिन निकम,क्रीडा अधिकारी,श्री. संदीप वांजळे,राज्य क्रीडा मार्गदर्शक(कुस्ती),श्री,निशांत रौतेला,जिल्हा समन्वयक,नेहरू युवा केंद्र संगठन अलिबाग हे सर्व सहभागी झाले होते

Comments

Post a Comment

Popular posts from this blog