🔱आदिशक्ती न्युज🔱 ह्या वेब न्युज पोर्टलच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून आम्ही आपणांस वृत्तसेवा पुरवित आहोत.अनेक वाचकांनी आम्हांला उत्तम प्रतिसाद दिला.आम्हांला प्रोत्साहित केले.त्यामुळेच "आदिशक्ती न्युज" हे अल्पावधित दर्जेदार न्युज पोर्टल म्हणून नावारुपाला आले.आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

     नुतन वर्ष २०२२ मध्ये हा विश्वास असाच राहावा.आपल्या सहकार्याने पुढे वाटचाल करण्याचा आमचा संकल्प आहे.यासाठी आपल्या सदिच्छा,आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहावेत हिच अपेक्षा.

आपणांस व कुटूंबीयांस नुतन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

            कु.रविना नारायण मालुसरे

                संपादिका 🔱आदिशक्ती न्युज🔱


Comments

Popular posts from this blog