"स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड" च्या दिनदर्शिकेचे खासदार तटकरेंच्या हस्ते प्रकाशन
| कोलाड- श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील " स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड " यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सुतारवाडी गीताबाग येथे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साह वातावरणात दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष मारुती राऊत, गोरखनाथ कुर्ले,अविनाश म्हात्रे सर, अशोक कदम, उदय राजपुरकर, प्रविण गांधी, शांताराम महाडिक, मोहन दोशी,खांडेकर,दगडू बामुगडे तसेच स्नेह जेष्ट नागरिक कल्याणकारी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment